🌾🎋
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर गटातील वडगाव काशिंबे येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री अनंत गेनभाऊ भैय्ये यांचे दि 15/10/2025 रोजी 0265 ऊस जातीचे प्लॉटला व्हिजिट केली असता खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आला त्यावर उपाय 12:61:00 + ह्यूमिक ऍसिड आळवणी करणार असून त्या मध्ये क्लोरोसायफर 500 ml घेऊन आळवणी करावी व त्यानंतर पाणी देऊन साधारण ओलीवर 19:19:19 +बुरशी नाशक + कोरोजन किटकनाशकाची फवारणी घ्यावी ऊसवाढ,रोग, किडीवर चांगला परिणाम दिसून येईल खूप छान रोपं लागवड व्यवस्थापन त्यांनी केले आहे.



















