प्रवीण (पप्पू) शिंदे
ग्रामपंचायत अवसरी खुर्द च्या माध्यमातून आज बुधवार दिनांक २६/११/२०२५ रोजी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व उद्घाटन समारंभ कार्यक्रम अवसरी येथे होणार असून येथील प्रसिद्ध अशा गणेश मंदिर वॉल कंपाउंड साठी अडीच लाख रुपये भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या फंडामधून दिले असताना फ्लेक्सवर मात्र तीन लाख रुपये लिहिले आहे, खडक मळा अवसरी खुर्द येथे हा फ्लेक्स लावण्यात आला असून त्याच्यात अडीच लाख रुपये दिले असताना बॅनर वर मात्र तीन लाख रुपये दिले असल्याने 50 हजार रुपये गेले कोठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

















