प्रमुख उपस्थिती कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ तसेच उपायुक्त निखिल वाळके साहेब संविधान चे वाचन पाटील साहेबांनी केले. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी रमेश भोसले संतोष जाधव मुकुंद होन इतर सरकारी कर्मचारी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संविधाचे वाचन करून व शपथ घेतली


















