आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मा.दिलीपराव वळसे पाटील
आज शिरूर तालुक्यातील पिंपरखेड-जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी
राज्याचे वनमंत्री मा.ना.गणेशजी नाईक साहेब यांनी या दुःखद घटनेनंतर त्यांनी थेट पीडित परिवाराची विचारपूस केली,
शोकाकुल नातेवाईकांचे सांत्वन केले आणि शासनाच्या पातळीवर कोणती पावले उचलली जात आहेत याची सविस्तर माहिती दिली.
या वेळी मा.आमदार मा.पोपटराव गावडे,
भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन मा.बाळासाहेब बेंडे तसेच वनाधिकारी,ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी मा.आमदार मा.पोपटराव गावडे वनमंत्री मा.ना.गणेशजी नाईक यांना आठवण करून दिली की –
या घटनेनंतर मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार,अध्यक्ष,महाडा पुणे मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत,
परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मुंबई मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली आणि वनमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्यास प्रवृत्त केले.या संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्वामुळेच शासन स्तरावर तातडीने ठोस निर्णय घेण्यात आले असून,बिबट हल्ल्यांवरील नियंत्रण आणि जनतेच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावले उचलली जात आहेत. प्रवीण पप्पू शिंदे
मा.दिलीपराव वळसे पाटील
आज शिरूर तालुक्यातील पिंपरखेड-जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी
राज्याचे वनमंत्री मा.ना.गणेशजी नाईक साहेब यांनी या दुःखद घटनेनंतर त्यांनी थेट पीडित परिवाराची विचारपूस केली,
शोकाकुल नातेवाईकांचे सांत्वन केले आणि शासनाच्या पातळीवर कोणती पावले उचलली जात आहेत याची सविस्तर माहिती दिली.
या वेळी मा.आमदार मा.पोपटराव गावडे,
भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन मा.बाळासाहेब बेंडे तसेच वनाधिकारी,ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी मा.आमदार मा.पोपटराव गावडे वनमंत्री मा.ना.गणेशजी नाईक यांना आठवण करून दिली की –
या घटनेनंतर मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार,अध्यक्ष,महाडा पुणे मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत,
परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मुंबई मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली आणि वनमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्यास प्रवृत्त केले.या संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्वामुळेच शासन स्तरावर तातडीने ठोस निर्णय घेण्यात आले असून,बिबट हल्ल्यांवरील नियंत्रण आणि जनतेच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावले उचलली जात आहेत.