*
प्रवीण (पप्पू)शिंदे
सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी पदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी इंदापूर येथे तहसीलदार म्हणून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली होती त्यांच्या या शासकीय सेवेमध्ये केलेल्या अत्यंत चांगल्या योगदानाबद्दल त्यांना सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करून बढती देण्यात आली आहे, यापुढील काळातही मी अशाच पद्धतीने माझ्या कामाचा ठसा उमटवत जाईल असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील यांनी केले आहे त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


















