– श्री
आंबेगाव.
अवसरी खुर्द (ता. अंबेगाव) येथील सुपुत्र — सोनार काम करणाऱ्या ग्रामीण कुटुंबात जन्मले, पुढे अधिकारी व्हायचंच ह्या प्रेरणेने अभियांत्रिकी , वैद्यकीय शिक्षणास पात्र असूनही शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी.एस्सी. (Agri) शिक्षण घेतले.
PSI, STI आणि नायब तहसिलदार अशा जबाबदार पदांवर आपल्या प्रशासकीय कामाचा एक ठसा निर्माण केल्यानंतर*
आजच्या शासन आदेशानुसार तहसिलदार (राजपत्रित अधिकारी, श्रेणी–अ) म्हणून पदोन्नती मिळवली आहे.
स्वप्निल हा प्रामाणिक, समजूतदार आणि नम्र अधिकारी आहे. तो एक अभ्यासू वाचक , लेखक आणि समीक्षक आहे
स्वप्निल, तुझ्या या पदोन्नतीमुळे आम्हा सगळ्यांचा आनंद खरोखरच द्विगुणित झाला आहे.
तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी/ वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

















