आंबेगाव.
मंचर. पुणे नाशिक हायवे रोडवरील गुजराथी हॉस्पिटल समोर खड्डा नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा दखल घेतली नाही प्रशासनाला जाग कधी येणार अपघात झाल्यावर की मृत्यू झाल्यावर प्रशासन या प्रश्नावर गंभीर लक्ष देत नाही. असे नागरिकांमध्ये संभ्रमातेचे वातावरण आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन त्वरित खड्डा दुरुस्त करण्यात यावा.


















