🕉️ ऐतिहासिक पाऊल..! भीमाशंकरच्या कुंभमेळ्यासाठी 288 कोटींचा विकास आराखड्यास मान्यता प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे 2027 मध्ये होणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी उभारल्या जाणाऱ्या 288.17 कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली. या बैठकीस उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार,सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह शिखर समिती सदस... Read more
ज्येष्ठ कामगार नेते व माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मानणाऱ्या समाजवादी विचारांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात ‘जॉर्ज’ नावाच्या एका तडफदार नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या दृष्टीची आजच्या संसदीय लोकशाहीवादी भारताला असलेली गरज अधोरेखित केली. प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कपिल पाटील, जॉर्ज साहेबांबरोबर ज्यांनी अनेक वर्ष घालवली व […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यातआली दि,26.06.2025 सकाळी ठिक ९:०० वाजता सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर आटकळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ : बिलोलो तालुक्यातील मोजे केरुर येथील महिला सरपंच दैवशीला कुरणापल्ले यांनी गावातर्गत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बऱ्याच गावातील नागरिकांनी अतिक्रमण करून छोटे मोठे बांधकाम केले असल्याने रस्ता अगदी सहा ते सात फुटाचा अरुंद झाला होता. त्यामुळे सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेत गावातील रस्ता मोठा झाला पाहिजे हे पटवून सांगत रस्त्यावर असलेल्या […] Read more

आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील माजी सरपंच प्रभाकरराव पेंटे यांच्या खरबाच्या शेतातील पडक्या विहीरीत दोन चार दिवसांपासून अडकून पडलेल्या रानमांजरास शनिवारी संबंधित वन विभाग व परिसरातील वन्य जीव प्रेमींनी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे. आदमपूर वन परिसरातील वनरक्षक सहदेव दोसलवार यांना माहिती कळताच त्यांनी रानमांजरीला वर काढण्याचे नियोजन लावले. […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ बिलोली तालुक्यातील आळंदी येथील ग्रांमपचायतच्याकडून २४ रोजी येथील जिल्हा परिषद शाळा व गावातील सर्व अंगणवाडीसह छन उपक्रम लाभविले आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.आळंदी येथील ग्राम पंचायतच्या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून साडे तीन लाख रुपयाचे साहित्य खरेदी करुन येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावे व […] Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम :- श्री. प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ पंकज शर्मा यांनी महाविद्यालयातील […] Read more
***** उद्या 25 जून! भारतात आणीबाणी जाहीर झाली त्याला 50 वर्ष झालीत. त्यानिमित्त पूर्वसंध्येला घेतलेला आढावा. ***** 25 जुन 1975 या दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. त्याचे तात्कालिक कारण काय होते? तर दि. बारा जुन 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ( न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा) इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला निर्णय. हा खटला राजनारायण या विरोधी उमेदवाराने […] Read more