*
प्रवीण (पप्पू) शिंदे
निखिल वाळके सहाय्यक कामगार आयुक्त मंडळ पुणे विभाग यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड येथील टोळी क्रमांक ३३०६ च्या उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले, याप्रसंगी दौंड नगरपालिकेचे नगरसेवक अनिल साळवे यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निखिल वाळके साहेबांचा शब्दाचा मान ठेवून उपोषणकर्त्यानि उपोषण सोडले व साहेबांनी खऱ्या अर्थाने कामगाराला न्याय देण्याची भूमिका म्हणून ख्याती असल्याची पुन्हा एकदा एकदा प्रचलित दिली असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे
निखिल वाळके यांना खऱ्या अर्थाने कामाचा माणूस म्हणून पुन्हा एकदा कामगाराच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली भूमिका म्हणून कामाचा माणूस म्हणून जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ओळख निर्माण झाले असून पुन्हा एकदा प्रचिती उपोषणकर्त्यांनी उपोषण मागवून घेऊन दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचे काम निखिल वाळके यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे
पुणे येथे माथाडी बोर्डा च्या समोर सुरू असणारे राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन तालुकाध्यक्ष आनंद दादा बागडे यांचे आमरण उपोषण आयुक्त निखिल वाळके यांच्या हस्ते अटी व शर्ती मंजूर करू असा शब्द देऊन सोडण्यात आले त्या प्रसंगी त्यांचे सहकारी अनिल साळवे हर्ष आढाव दिलीप पगारे राजू सोनवणे अनिल जगताप अनिल पाटील बापू घोरपडे प्रमोद सोनवणे प्रज्वल थोरात मोहिते यांच्या सहकार्याने हे आंदोलन पूर्ण करण्यात आले, याप्रसंगी दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक अनिल साळवे व उपोषण करते प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


















