… आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
अलका चौधरी यांची महिला शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती…
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल ताडगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश संघटक सौ जयश्रीताई साळुंखे व उपसंघटक सौ सविता मस्के यांच्या नेतृत्वाखाली धमालवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला शाखेची स्थापना करण्यात आली… सदर शाखेचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे व मराठा महासंघाचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य माननीय विठ्ठल रावजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते झाले… यावेळी नगरसेविका उषाताई ढोरे,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला शाखेची धुमाळवाडी (भेकराईनगर)येथे स्थापना…
अलका चौधरी यांची महिला शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती…
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल ताडगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश संघटक सौ जयश्रीताई साळुंखे व उपसंघटक सौ सविता मस्के यांच्या नेतृत्वाखाली धमालवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला शाखेची स्थापना करण्यात आली… सदर शाखेचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे व मराठा महासंघाचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य माननीय विठ्ठल रावजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते झाले… यावेळी नगरसेविका उषाताई ढोरे, नगरसेविका भावनाताई अजिंक्य ढमाळ, उषाताई ढमाळ, प्राची ताई ढमाळ आदी मान्यवर उपस्थित होत्या…यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला शाखाध्यक्ष अलका चौधरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले..त्यानंतर त्यांच्या कार्यकारणी मधील विजया काळे, अंजना पाटील, सुषमा मुळे, अश्विनी काकडे ,संगीता दळवी, मंदिरा मोरे, सीमा पांचाळ, महानंदा साळगुडे, रेश्मा लोणकर, मोहिनी कुंजीर, अरुणा बोबडे, कांता जगदाळे, शितल पालीवाल यांना नियुक्त पत्र देण्यात आली… सदरील कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयक सौ जयश्रीताई पाटील यांनी कर्ज योजनेविषयी माहिती सांगितली.. जास्तीत जास्त महिलांनी या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.. ज्येष्ठ नेते माननीय विठ्ठलराव जाधव यांनी मराठा महासंघाच्या स्थापने विषयी व स्व अण्णासाहेब पाटील व स्व एडवोकेट शशिकांत पवार यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती सांगितली…तसेच नगरसेविका भावनाताई व प्राची ताई ढमाळ, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी संघटित झाले पाहिजे, सभासद वाढवले पाहिजे, शाखा वाढवल्या पाहिजेत असे आवाहन केले..सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदामराव साळुंखे, जगदीश गाडेकर, जयश्रीताई साळुंखे, तसेच भेकराई नगर शाखाध्यक्ष प्रमिला यादव, सीमा घोडके व राजश्री कोंढाळकर यांनी अतिशय परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला त्यानंतर चहा नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली….. नगरसेविका भावनाताई अजिंक्य ढमाळ, उषाताई ढमाळ, प्राची ताई ढमाळ आदी मान्यवर उपस्थित होत्या…यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला शाखाध्यक्ष अलका चौधरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले..त्यानंतर त्यांच्या कार्यकारणी मधील विजया काळे, अंजना पाटील, सुषमा मुळे, अश्विनी काकडे ,संगीता दळवी, मंदिरा मोरे, सीमा पांचाळ, महानंदा साळगुडे, रेश्मा लोणकर, मोहिनी कुंजीर, अरुणा बोबडे, कांता जगदाळे, शितल पालीवाल यांना नियुक्त पत्र देण्यात आली… सदरील कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयक सौ जयश्रीताई पाटील यांनी कर्ज योजनेविषयी माहिती सांगितली.. जास्तीत जास्त महिलांनी या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.. ज्येष्ठ नेते माननीय विठ्ठलराव जाधव यांनी मराठा महासंघाच्या स्थापने विषयी व स्व अण्णासाहेब पाटील व स्व एडवोकेट शशिकांत पवार यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती सांगितली…तसेच नगरसेविका भावनाताई व प्राची ताई ढमाळ, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी संघटित झाले पाहिजे, सभासद वाढवले पाहिजे, शाखा वाढवल्या पाहिजेत असे आवाहन केले..सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदामराव साळुंखे, जगदीश गाडेकर, जयश्रीताई साळुंखे, तसेच भेकराई नगर शाखाध्यक्ष प्रमिला यादव, सीमा घोडके व राजश्री कोंढाळकर यांनी अतिशय परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला त्यानंतर चहा नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली…..



















