*
प्रवीण पप्पू शिंदे
*यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने आपल्या हिवरे कुंभार गावात दिनांक 06/01/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता गायनाचार्य,शिवव्याख्याते ह.भ.प. राहुल महाराज पाटील (आळंदी देवाची ) यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केली आहे*
*सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती*
*स्थळ :- चिंचेचा ओटा हिवरे कुंभार, ता. शिरूर, ज़िल्हा :- पुणे*
*प्रमुख उपास्थिती :-मार्गदर्शक / आधारस्तंभ :- माननीय श्री. निरंजनदादा वसंतरावजी डावखरे साहेब*
*(आमदार कोकण पदवीधर मतदार संघ)*
*उद्योजक मा.श्री.प्रबोधदादा वसंतरावजी डावखरे साहेब*
*(नायट्रो फिटनेसचे सर्वेसर्वा)*
*कार्यक्रमाचे आयोजक :- स्व.वसंतरावजी डावखरे समन्व्य प्रतिष्ठान हिवरे कुंभार आणि समस्त ग्रामस्थ हिवरे कुंभार.*
*टीप :- कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



















