*जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
बाळासाहेब फपाळ साहेब यांच्या आईचे आज निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.आणि अखंड मराठा समाज बांधव महाराष्ट्र राज्य आपल्या दुःखात सहभागी आहे.*
*जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद. महाराष्ट्र प्रदेश


















