🚩🚩🚩🚩===
*📿✨
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
(वर्ष – ३ रे / श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष) आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!
स्वानंद सुख निवासी गुरुवर्य ह.भ.प. कोंडाजी बाबा डेरे यांची प्रेरणा आणि परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रम्ह ह.भ.प. मारोती महा. बाबा कुऱ्हेकर यांच्या कृपाशिर्वादाने
देवीआई मंदिर, श्री भैरवनाथ विद्यालय, टेमकरमळा येथे देवी अखंड हरिनाम सप्ताहाचे दिव्य आयोजन!
🗓 कार्यक्रम दिनांक : २७ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दररोज सायंकाळी ७ ते ९ वा.
*🎶🎶विशेष मिरवणूक :🎶🎶* शुक्रवार दि.०२ जानेवारी दु. २ वा. परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रम्ह ह.भ.प. मारोती महा. बाबा कुऱ्हेकर यांची भव्य मिरवणूक
*🌼 प्रमुख उपस्थिती व कीर्तनकार : 🌼*
शनिवार दि.२७/१२/२०२५ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर🚩*
रविवार दि.२८/१२/२०२५ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर🚩*
सोमवार दि.२९/१२/२०२५ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩भागवताचार्य ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर🚩*
मंगळवार दि.३०/१२/२०२५ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩ह.भ.प. अमृत महाराज जोशी🚩*
बुधवार, ३१/१२/२०२५ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩ह.भ.प. महादेव महाराज राऊत🚩*
गुरूवार दि.०१/०१/२०२६ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩ह.भ.प. जयवंत महाराज बोधले🚩*
शुक्रवार दि.०२/०१/२०२६ सायं. ७ ते ९ वा.
*🗣️🎤🚩ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम🚩*
शनिवार, ०३/०१/२०२६ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
*🗣️🎤🚩ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ🚩*
*🎶🎶किर्तनसाथ :🎶🎶*
स्वरअलंकार ह.भ.प. सुनित महाराज पवार
स्वरअलंकार ह.भ.प. कैलास महाराज पोळ
स्वरअलंकार ह.भ.प. अनिल महाराज साबळे
मृदंगमणी ह.भ.प. ऋषिकेश महाराज सुळे
मृदंगमणी ह.भ.प. मंगेश महाराज धरम
संगीत अलंकार ह.भ.प. कैलास महाराज सुक्रे
श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, गिरवली
*🚩 विशेष आकर्षण🚩:*
०२ जानेवारी २०२६, दुपारी ३ ते ६ वा. : भव्य मिरवणूक – पालखी सोहळा – हरिनाम संकीर्तन
*आपले नम्र : समस्त टेमकर परिवार | समस्त ग्रामस्थ अवसरी खुर्द
आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून सप्ताहाचे पुण्य आत्मसात करावे, ही विनम्र विनंती.


















