“
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
हुतात्मा… हुतात्मा बाबू गेनू सैद!यांचा भव्य प्राणज्योत सोहळा!बलिदानभूमी मुंबई, काळबादेवी… ते जन्मभूमी महाळुंगे पडवळ, पुणे – पायी प्राणज्योत यात्रा!
“शूरांच्या स्मृती जागवणारी… राष्ट्रप्रेम प्रज्वलित करणारी…
सर्वांच्या सहभागातून उभा राहणारा हा सोहळा आहे एकता, त्याग आणि स्वातंत्र्याचा!”
‘एकी हेच बळ… आणि हुतात्म्यांचे स्मरण हीच आपली खरी कृतज्ञता!’
आयोजक :
हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य
आणि समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळचासकर
संपर्क : श्री.बाबाजी चासकर
#हुतात्मा #वंदेमातरम

















