🛑
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
1️⃣ कुणबी प्रमाणपत्र धारक ओबीसी प्रवर्गातच येतो.
2️⃣ त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित सीटवरून निवडणूक लढवणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे पात्र.
3️⃣ मग काही राजकीय पक्ष कुणबी–मराठा कार्यकर्त्यांना ओबीसी कोट्यातून उमेदवारी देण्यास का नकार देतात?
4️⃣ हे पक्षांचे अंतर्गत राजकारण असेल तर मराठा कार्यकर्त्यांनी सावधान!
5️⃣ प्रतिनिधित्व देणार नाहीत तर असा पक्ष कशाला हवा?
6️⃣ हक्कासाठी आवाज उठवा — ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणे हा तुमचा घटनात्मक अधिकार आहे.
*एक मराठा लाख मराठा !🚩*

















