राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश पुणे विभागीय
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
कळंब:-शनिवार दि.22/11/2025 रोजी सर्व पत्रकार व महिला सखी मंच व पदाधिकारी या आढावा बैठीक साठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.मधुसुदन कुलथे साहेब यांनी पत्रकार यांना मार्गदर्शन केले.तसेच दिनदर्शिका,पत्रकार बँक व इतर अनेक गोष्टी विशेष माहिती दिली.आणि आपली संघटना हि पूर्ण महाराष्ट्र भर काम करते आणि आजून देखील राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश हि आपण आजून वाढवा असे देखील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना सुचना केल्या.व राष्ट्रीय अध्यक्ष यांना पुष्प गुच्छ देऊन रा.म.प.म.प्रदेश आंबेगाव तालुका खजिनदार संतोष माठे यांनी केले.या वेळी या कार्यक्रम साठी प्रमुख मान्यवर प्रविण पप्पू शिंदे राज्य उप अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश,सुनिल थोरात राज्य कार्यकारणी सदस्य जेष्ठ व
आणि खेड ता.अध्यक्ष डॉ देवेंद्र वोव्हाळ,सुनिल वाकचौरे ,सुधाकर अभंग सर्व पत्रकार व महिला आंबेगाव तालुका सखी मंच कार्याध्यक्ष जयश्रीताई दहिदुले भारती हांडे मयूर ढोबळे नंदू बोराडे उपस्थित होत्या.कार्यक्रकाचे सूत्र संचालक सुधाकर अभंग यांनी केले.


















