❤️
*“ -*
*लोकसेवेची अखंड ज्योत”*
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
त्या दूरदृष्टीने दिलेल्या संस्कारांचा भक्कम पुढचा अध्याय –
*मा.वंदनावहिनी कैलास आप्पा बाणखेले*
यांची *मंचर नगरपंचायत* नगरसेविकापदी बिनविरोध निवड हृदयपूर्वक हार्दिक अभिनंदन..!
जनतेच्या अपार विश्वासाला न्याय देत विकासाच्या वाटचालीला नवा आयाम देण्याचा संकल्प आपल्या कार्यकाळातून निश्चितच मंचरच्या प्रगतीत अमूल्य योगदान लाभेल अशी मनापासून अपेक्षा.
*हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन..!*


















