जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
याप्रसंगी श्रीकपरदीकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री अनिल शेठ तांबे यांनी श्री गवळी यांचा सपत्नीक सत्कार केला. याप्रसंगी श्री अरुण गवळी, सौ आशा ग वळी, श्री अनिल शेठ तांबे व प्रवीण पप्पू शिंदे. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल युनियन मान्यवर उपस्थित होते.


















