“
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
सर्वांच्या आशीर्वादाने गाव पुढे,जनसामान्यांच्या सेवेची वाटचाल सुरूच”
दिनांक १७/११/२०२५ रोजी मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील,मा.खासदार,अध्यक्ष म्हाडा,पुणे मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मा.ना.देवेंद्र फडणवीस,मा.ना.अजितदादा पवार,मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांच्या भुमिपूजनाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले.
मुख्य कामांचे भुमिपूजन;
प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ (2 कोटी 34 लाख)
प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे खुर्द (2 कोटी 29 लाख)
प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ (2 कोटी 28 लाख)
पाणी पुरवठा योजना व पाइपलाइन काम
रस्ते काँक्रीटीकरण व पुलाचे बांधकाम
नवीन वीज जोडणी व विकासकामे
आदी कामे…
शैक्षणिक संकुल – महाळुंगे पडवळ येथे नवीन इमारत बांधकाम (3 कोटी 37 लाख)
महाळुंगे पडवळ बेडेकरवाडी रस्ता (1 कोटी 50 लाख)
विकासाच्या ध्यासातून सर्वसामान्यांच्या प्रगतीची दिशा – जनतेचा विश्वास, विकासाची गती”




















