येथे पार पडला.
याप्रसंगी नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब बेंढे पाटील भिमाशंकर सहकारी साखर कारखाना. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात. सभापती आनंदराव शिंदे. उपसभापती संतोष भोर उपस्थित राहून नव दाम्पत्याला अभिनंदन करत भावी सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे व टेमकर परिवारातील सदस्य, आप्तेष्ट तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.




















