*
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की,
जिल्हा प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे
*कै.गणपत श्रीपती टेमकर (वय९४ वर्षे)* यांना अल्पशा आजाराने *दि. ९/११/२०२५* रोजी *सकाळी १०.५० मी. देवाज्ञा* झाली आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम *दि. ९/११/२०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वा.* अवसरी खुर्द त्रिवेणी संगमावर होणार आहे.
*शोकाकुल :*
श्री नबाजी श्रीपती टेमकर
श्री बाजीराव गणपत टेमकर
श्री वसंत गणपत टेमकर
श्री सुनील गणपत टेमकर
श्री ज्ञानेश्वर नारायण टेमकर
श्री अनिल नबाजी टेमकर
श्री सचिन नबाजी टेमकर
श्री वैभव बाजीराव टेमकर
श्री रवींद्र घामाजी टेमकर
श्री महेंद्र घामाजी टेमकर
श्री गणेश विठ्ठल टेमकर


















