*🌾🎋 ..!*
जिल्हा प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे
*मंचर येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री रंगनाथ रामचंद्र बाणखेले यांनी ऊस लागवडी पासून ते आज पर्येंत कारखाना मार्गदर्शना नुसार खते व औषधांचा वापर केला आहे ऊस साडेतीन महिन्याचा झाला असून ऊसाची मोठी बांधणी दरम्यान प्लॉट व्हिजिट केली असता त्यांनी चांगले ऊस व्यवस्थापन केलेले आहे ऊस कांडी अवस्थेत आहे या अवस्थेत गट ऑफिसला उपलब्ध असणाऱी VSI मल्टी मायक्रो,मल्टी मॅक्रो या सूक्ष्म अन्नद्रव्य,द्रवरूप खत याची एकत्रित ड्रोन द्वारे फवारणी केल्यास अधिक चांगला फायदा ऊस पिकास मिळू शकतो.*
*शेतकरी बांधवानो इतर महागडी औषधे वापरण्यापेक्षा कारखाना उत्पादित व VSI निर्मित खत औषधांचा शिफारशी नुसार वापर करावा त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढवून अपेक्षित एकरी उत्पादन मिळेल.*


















