. कॉन्टॅक्ट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
गेले काही वर्षांपासून काही संघटनेचे काम फक्त पिंपरी चिंचवड माथाडी बोर्ड करीत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा वरिष्ठांनी दखल घेतली नाही. असे जर घडले तर अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल युनियन चे प्रदेश सचिव प्रवीण शिंदे उपोषणाला बसणार आहेत कामगारांच्या न्याय व हक्कासाठी उपोषण करणार आहे येणाऱ्या काळात आंदोलनाची उपोषणाची दिशा कळवण्यात येईल

















