दोन
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात शिरूर तालुक्यातील वाहनांना येता करण्यासाठी अवसरी फाटा येथे मुख्य रस्ता जातो परंतु अवसरी खुर्द ते गावडेवाडी दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे या रस्त्याची वरील खड्डे टाळताना वारंवार अपघात होते 20 दिवसापर्यंत मोटरसायकल अपघात होऊन दोन करून जागीच ठार झाले होते याची घटना अजून ताज्या आहे या संदर्भात शनिवार दिनांक 1रोजी दुपारी दोन वाजता सगळे पाठवते खड्डे टाळताना दोन मोटरसायकल धडकल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला या जखमी सावळे फाटा झालेल्या व्यक्तीसपुढील उपचारासाठी मंचर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे त्यामुळे रस्त्यातील छोट्या मोठ्या अपघाताची धोका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्याचे वाहन चालक करत आहे
















