..
पत्रकार हा समाजाचा आरसा तर माध्यां मानालोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते. परंतु सद्यस्थितीत काही भानगड बाज मंडळींनी पत्रकारिता बदनाम होऊ लागली आहे.
सर्वजण सामान्यांची नागरिकांची भावना असते.
मात्र खाजगी वनावर प्रेस लिहिणारे अल्पशिक्षित व स्वयंघोषित बोगस पत्रकार हे नागरिकांचे अधिकाऱ्यांना आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.
पत्रकार हा शासन मान्य नव्हे तर सामान्य मान्य असला पाहिजे.
पत्रकाराने आपली लेखणी समाज हित व देश हितासाठी जिजवली पाहिजे. जो समाजभिमुख पत्रकारिता करतो त्याची बांधिलकी कुठल्या नेत्याशी पक्षाशी किंवा सरकारी व्यवस्थेची नसते तोच खरा पत्रकार असतो.
परंतु अशा पत्रकारिता क्षेत्रात लुटीचे अर्थशास्त्र व सुपारी बात पत्रकारिता उदयास आली असून ती समाजासाठी निश्चित मारक ठरणार आहे.
प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश

















