*”
आंबेगाव.
संयमी,दूरदर्शी नेतृत्व – मा. दिलीपराव वळसे पाटील
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीत आगामी निवडणुका, संघटन बळकटीकरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा झाली.
विकासाचं नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मा.अजितदादा पवार यांनी विधायक मार्गदर्शन केलं.
या वेळी राज्याचे मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते,मंत्री,आमदार आणि खासदार उपस्थित होते.

















