प्रवीण पप्पू शिंदे
गोवर्धन पशुखाद्य अवसरी फाटा येथे विक्रीअधिकारी रवींद्र कोळी साहेब व बालाजी कॅटल फीड्स चे मालक डॉ संतोष भालेराव यांच्या हस्ते नवीन वर्ष 2026चे कॅलेंडर वाटप करण्यात आले. त्यावेळी बाबुरावजी तांबडे संदीप भाऊ भोर. प्रमोद भोर उद्योजक .भोर पाटील. उमेशचक्कर. उपस्थित होते



















