.
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सेवा रस्त्यांच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी राज्य शासनाने आज २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
या सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवाशांचा वेळ आणि इंधन बचत होईल तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार!



















