प्रवीण पप्पू शिंदे
ऐसा देह लाभावा
देहची चंदन व्हावे
आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा
या उक्तीप्रमाणे जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुशीला काशिनाथ वळसे पाटील वय ७५ यांच्या प्रथम दिनानिमित्ताने विविध स्तरातून त्यांना अभिवादन करण्यात आले यामध्ये प्रमुख उपस्थिती देवदत्त निकम. जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट. सुरेश भोर उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख महिला अध्यक्ष पूजा वळसे शरदचंद्रजी पवार गट निलेश वळसे फकीरा शेट वळसे गणपत वळसे सुनील बोराडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



















