जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी*
युतीचे *नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.मोनिका सुनील बाणखेले* आणि *नगरसेवक* पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ
*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री*
*मा.ना.अजितदादा पवार साहेब* यांची भव्य विजय संकल्प सभा,
*📅 शुक्रवार, दि.२८ नोव्हेंबर २०२५*
*⏰ सकाळी ९:०० वा.*
*जुने पोलीस स्टेशन समोरील रस्ता,मंचर ता.आंबेगाव,पुणे*
महायुतीच्या ऐतिहासिक विजयासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा..!
आपले नम्र :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मंचर शहर
भारतीय जनता पार्टी – मंचर शहर


















