जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
नांदेड.
“राज्यात नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात एकाच दिवशी जन्म झालेल्या बालकांचा एकाच दिवशी मृत्यूझाल्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे..
“कॅनॉल मध्ये बुडून दोन आत्ते – मामे भावंडांचा मृत्यू झाला आहे..
“योगायोग असा की दोघा बालकांचा जन्म एकाच दिवशी झाला होता आणि त्यांना काळाने एकाच दिवशी कवेत घेतलं..
“दोघेही बहीण भावांची मुले असल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
“एकाच दिवशी जन्म आणि एकाच दिवशी मृत्यू ही राज्यातील दुर्मिळ घटना आहे.



















