प्रविण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे *श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या पंतप्रधानांच्या भावजय ज्योतिबेन मोदी,नेनताबेन मोदी,पुतणी सोनल प्रल्हाद मोदी व जावई विराग मोदी,वृद्ध ज्योतिबेन यांच्याकडे पैशाची मागणी केली. *🚩भीमाशंकर मुक्ती आंदोलनाची गरज का आहे??????*🚩 १. खेड तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने विविध जिल्ह्यातून व अनेक राज्यांमधून देखील या ठिकाणी भाविक येतात. […] Read more
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या निधनानंतर घरी सांत्वनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : येथे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा सुरू असताना कोडोली शाळेमधील विविध कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोडोली येथील प्रदीप उर्फ रवी साळुंखे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी घरच्यांना भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे यांची देखील उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरातल्यांसोबत अर्धा […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : येथे 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या 99 व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कुलकर्णी म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे यांनी मसाप, शाहूपुरी शाखेच्या […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोलो तालुक्यातील आदमपुर येथिल हाणमंतराव पाटिल आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की.कै. हनुमंतराव माणिकराव माली पाटील यांचे दि.18/6/2025 रोजी सायंकाळी आठ वाजता देवाज्ञा झाली आहे. त्यांची अंत्यविधी दि.19/6/2025 रोजी दुपारी दोन वाजता आदमपूर येथे होणार आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ चिटमोगरा ,फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात येतो. याही वर्षी मौ. चिटमोगरा ता. बिलोली जि. नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालुक्यातील केसराळी केंद्रांतर्गत येत असलेल्या मिनकी येधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीतील नठगल प्रवेशित विद्यार्थ्यांचे येथील केंद्रामुख शंकर नाईक व मुख्याध्यापक अशोक पैटे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले मिनकी येथे एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेत पहिली ते आठक्पर्यंत वर्ग आहेत. पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली वर्गात […] Read more
प्रवीण पप्पू शिंदे पाटील राज्य उपाध्यक्ष -राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश : बरं झालं *पत्रकार* झालो..! नाहीतर आज मीही कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन कोणत्या तरी आंदोलनात सहभागी झालो असतो. *पत्रकारांचे* आयुष्य तसे थोडे त्रासदायकच आहे, पण जगापासून वेगळे आहे. *पत्रकार* झाल्याने जग कसे आहे ते समजले, *पत्रकार* झालो तेंव्हा सर्व जातीची लोकं माझ्यासोबत […] Read more
मा. उपविभागीय अधिकारी आंबेगाव-जुन्नर मा.तहसिलदार आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत लोकशाही दिनानिमित्त उपस्थित मंडळ भाग निरगुडसर मौजे निरगुडसर येथे लोकशाही दिनाचे आज विठ्ठल मंदिर येथे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील ठिकाणी सातबारा वाटप वारस नोंदी संजय गांधी ची प्रकरणे तसेच इतर डिपारमेंट एम एस सी बी पोस्ट ऑफिस पंचायत समिती यांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहुन […] Read more
१७ जून १६७४ राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ स्मृतीदिन..🙏🚩 राज्यारोहणानिमित्त महाराजांच्या राज्यांत सर्वत्र आनंदोत्सव चालला असतां एक अत्यंत खेदजनक गोष्ट घडून आली, ती अर्थात राजमाता जिजाऊ मातुश्रींचे देहावसान होय. ज्या परमपूज्य व अत्यंत प्रेमळ मातेच्या शिक्षणाने, उपदेशाने व सतत प्रोत्साहनाने हा एवढा प्रचंड उद्योग महाराजांनी हाती घेऊन असा यशोलाभास आणला व स्वपुत्र सर्वत्र विजयी होऊन व […] Read more
वरखेड फाट्यावर कार-दुचाकीचा भीषण अपघात, तालुका प्रतिनिधि मोर्शी, तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना काल रात्रीच्या 8 वाजता सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील जखमींपैकी एक नागपूर येथे एसआरपीएफ जवान असून, तो कुटुंबासह कर्तव्यावर जात होता.अरुण रामदास सावळे ३०, रेखा अरुण सावळे २८ , […] Read more












