प्रवीण पप्पू शिंदे
निवडणूक लहान असो नाहीतर मोठी तो विषय दादांसाठी खूप जिव्हाळ्याचा होता महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनची निवडणूक लागली आणि मी दत्ताजी पानसरे यांना घेऊन दादांकडे गेलो दादांनी संपूर्ण राज्याची जबाबदारी दत्ताजीकडे दिली अतिशय नियोजनपूर्वक व स्वतःकडे असलेले निवडणूक कौशल्य वापरत दत्ताजींनी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिंकून दिली त्याचं बक्षीस म्हणून राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आदरणीय दादांनी दत्ताजींना महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष केलं ज्या दिवशी निकाल लागला त्यादिवशी फेडरेशन चा निकाल समजून घेत असताना आदरणीय दादांबरोबरचे काही क्षण 🤞

















