आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मा. महापौर रवि लांडगे यांनी प्राधिकरण परिसरातील हरित सेतू प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची दुचाकीवरून पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी मा. उपमहापौर शर्मिला बाबर, मा. नगरसदस्या शैलजा मोरे, मा.नगरसदस्य अमित गावडे, मा. सह शहर अभियंता बापू गायकवाड, सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.नामदेव जाधव यांच्यासह नागरिक, पर्यावरणप्रेमी उपस्थित .


















