आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
दोघांचेही चेहरे अत्यंत प्रसन्न आहेत.
विजय यांना सहा महिने आम्ही काम करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू. अल्पमत असले तरी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे.
कारण तामिळ जनता ही सर्वोच्य आहे.
असे यापूर्वी स्टॅलिन यांनी स्पष्ट केले आहे.
दोघांमधे मनमोकळा संवाद झाला
ही गोष्ट भारतीय राजकारणाला नव्या उंचीवर घेऊन जाईल…
नाहीतर आपल्या राज्यात काय सुरु आहे याबाबत
न बोललेलं बर….


















