“
आंबेगाव . प्रवीण पप्पू शिंदे
गावजत्रा मैदान, भोसरी. दिवस तिसरा
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जेष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे,माझे मोठे बंधु, मार्गदर्शक उमेशभाऊ चांदगुडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक उदयभाऊ गायकवाड, नगरसेवक मेजर सुरुकुले, नगरसेवक निलेश तरस, नगरसेवक विश्वजित बारणे, नगरसेवक राजेंद्र तरस, कुणालभाऊ लांडगे तसेच PMPML संचालक देवेंद्र सिंह साहेब यांची उपस्थिती लाभली.
खासदार आप्पांच्या हस्ते सर्व शिवछत्रपती पुरस्कार 🏆 विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात .


















