आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मा. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत १२५ वी रँक मिळवत भारतीय वन सेवा (IFOS) पदावर नियुक्ती मिळालेले कु. कबीर राहुल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर तथा मा. नगरसदस्या वैशाली घोडेकर आणि मा. नगरसदस्या सारिका मासूळकर उपस्थित होत्या.


















