आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
उपाय पाययोजनांवर चर्चा करण्यासाठी नेदरलँड येथील स्टॅटिक एअरचे लोकेश जैन तसेच टेक्निकल हेड मार्टिन यांनी महापौर रवि लांडगे यांची भेट घेतली.
यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर तसेच शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे उपस्थित होते.
यानंतर मा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन शहरातील वायू गुणवत्ता सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील पर्यावरणीय उपक्रमांबाबत महत्वपूर्ण चर्चा जनतेचामहापौर श्री रवी बाबासाहेब लांडगे

















