आंबेगाव प्रवीण शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राष्ट्रवादी.काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मा.श्री विकासजी लवांडे याच्यांवर रस्त्यांत अडऊन म्हातोबाची आळंदी ता हवेली जि पुणे येथे रिव्हॉल्व्हर धाक दाखवत अंगावर शाही फेकण्यात आली त्यां भ्याड हल्याचा जाहिर निषेध केला व संग्राम भंडारे व त्यांच्या बारा साथीदार याच्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी असे निवेदन पत्र राष्ट्रवादी.काँग्रेस युवक प्रदेश च्या वतिने मा.मयुरशेठ भालेराव प्रदेश सचिव यांनी मंचर पोलिस स्टेशन ता.आंबेगाव जि पुणे यांना देण्यात आले
त्या वेळी पक्षाचे पदाधिकारी obc सेल चे आंबेगाव तालुका अध्यक्ष मा.महेशजी डोके ग्रामपंचायत सदस्य मा.संतोष वायाळ मा.श्रीराम डोके व ईतर पक्षाचे कार्यकर्त उपस्थित होते

















