🌺
*“
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
*सहकारमहर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे*
*पाटील (दादा) यांच्या स्मृतिदिनानिमित्त*
*मा.रामदास वळसे – पाटील* यांनी रक्तदान करून *दादांच्या जनसेवा,समर्पण आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना* कृतीतून अभिवादन केले. 🩸
*आदरणीय दिलीपराव वळसे – पाटील साहेबांच्या सेवेत* अखंड समर्पणाने कार्य करताना,समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा त्यांनी कायम जपली आहे.
*दादांचे विचार,सेवा,आणि*
*माणुसकीचा वारसा,*
*असाच पुढे प्रेरणा देत राहो ..*

















