📍पुणे
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
यावेळी संस्थेच्या शैक्षणिक व विकासात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता आणि विकासात्मक उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला!


















