आंबेगाव तालुका.
प्रवीण पप्पू शिंदे
*आंबेगाव तालुक्यातील
माळीण येथे ३० जुलै २०१४ रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत ४४ कुटुंबातील १५१ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला आज ११ वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेतील निष्पाप जीवांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!*
🌹🌹🪔🌹🌹
