आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मागासवर्गीय गरीब कुटुंबांना.. सोलर योजनेचा लाभ मिळणे संदर्भात ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले.. तसेच ज्या नागरिकांची नावे आली नाहीत त्यांचे अर्ज देणे तसेच दिनांक 20/5/2026 रोजी बुधवारी सायंकाळी चार वाजता माननीय मुख्य अभियंता महावितरण विभाग रास्ता पेठ पुणे येथील कार्यालय समोर सोलर योजनेचा लाभ झोपडपट्टीमध्ये सर्व नागरिकांना देणे.. जास्त बिल आलेली असतील अशा नागरिकांची बिल कमी करणे.. बीपीएल अंतर्गत शंभर युनिट पर्यंत लाभ देणे.. नावातील व मोबाईल मधील दुरुस्ती करणे.. ऑनलाइन मीटर जबरदस्तीने बसवली आहे त्यांचे जुने मीटर बसवणे.. इत्यादी मागण्या संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे तरी सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हायचे आहे… आंदोलनामध्ये आज रमेश ढेकणे यांचे तर्फे आंदोलनामधील महिलांना चहा पाण्याची सोय केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.. आंदोलनामध्ये मा.अशोक ढेकणे यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार…




















