आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
काल पुण्यात शिरूरचे माजी आमदार व पक्षातील माझे सहकारी ॲड. अशोक (बापू) पवार ह्यांचे चिरंजीव ऋषिराज यांच्या
विवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व नेते उपस्थित होते




















