आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
लोकसेवा, शिक्षण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात रामशेठ ठाकूर साहेब यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, या सदिच्छा भेटीत परस्पर स्नेह, आदर आणि शुभेच्छांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्री मा. गणेशजी नाईक, मंत्री मा. आशिषजी शेलार खासदार मा. सुनिलजी तटकरे, खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




















