🖋️
*”
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री *आ.सुनेत्राताई पवार* यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या *जिल्हा नियोजन समिती (DPDC)* बैठकीत मा. गृहमंत्री *आ.दिलीपराव वळसे – पाटील साहेबांनी ऑनलाईन सहभाग* घेत जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला.
बैठकीत *२०२६ – २७ विकास आराखड्यास मंजुरी* देत वार्षिक योजनेसाठी *१४७२ कोटी रुपयांची तरतूद* करण्यात आली.
यातून *पायाभूत सुविधा,आरोग्य,शिक्षण आणि ग्रामीण विकासाला* अधिक गती मिळणार आहे.
✨
*”विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन,*
*जनतेप्रती कायमची बांधिलकी”*




















