प्रवीण पप्पू शिंदे राज्य सरकारने यापूर्वी २०१६ आणि २०१९ मध्ये कर्जमाफी दिली होती. या शेतकऱ्यांची संख्याही उपलब्ध असून, या सर्व संख्यांची आता जुळवणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसंदर्भात नेमण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अभ्यास येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी अॅग्रीस्टॅक, पीएम किसान, डिजिटल क्रॉप […] Read more
प्रवीण पप्पू शिंदे १९५२ मध्ये आजच्या बांगलादेशात विद्यार्थ्यांनी मातृभाषेसाठी आपले प्राण दिले.या बलिदानाची जागतिक नोंद घेत युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.आज जगात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात परंतु त्यापैकी अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एखादी भाषा नष्ट होणे म्हणजे केवळ शब्द हरवणे नाही,तर त्या भाषेशी जोडलेली संस्कृती, लोकज्ञान,परंपरा ही कायमची […] Read more
* बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासणारी आहे. चिखला येथील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी केवळ शिवरायांचे स्मारक हटविण्याच्या नीच हेतूने मराठा समाजातील बांधवांवर आणि भगिनींवर अमानुष दगडफेक व मारहाण केली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या हल्ल्यात […] Read more
! प्रवीण पप्पू शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासणारी आहे. चिखला येथील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी केवळ शिवरायांचे स्मारक हटविण्याच्या नीच हेतूने मराठा समाजातील बांधवांवर आणि भगिनींवर अमानुष दगडफेक व मारहाण केली. अत्यंत संतापजनक बाब […] Read more
ज्ञानेश्वर पाटेकर कन्याकुमारी ते काश्मीर (७ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६) या कालावधीत वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली किसान जागृती यात्रा पुणे जिल्ह्यातील राजणगाव गणपती येथे दाखल झाली. या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, माहिती अधिकार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, ग्राहक संघटना, स्वराज्य जनजागृती परिषद, ग्राम स्वराज प्रतिष्ठान, रांजणगाव गणपती ग्रामपंचायत, […] Read more
मंचर तालुका आंबेगाव जवळील गोरक्षनाथ टेकडी पासून उज्जैन उदयपूर सावरिया सेठ पुष्कर किशन गड खाटू श्याम वृंदावन इस्कॉन टेम्पल मथुरा आग्रा येथील ताजमहल पाहून पुन्हा पुण्याकडे गोरक्षनाथ टेकडी येथे यात्रा चमकतो होणार आहे 3900 किलोमीटरचा हा प्रवास असून आठ दिवसांमध्ये यात्रा पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन यात्रेकरू प्रवीण पप्पू शिंदे यांनी केले आहे, यात्रेसाठी गोरक्षनाथ […] Read more
💚 *“ प्रवीण पप्पू शिंदे 📍मंचर ता.आंबेगाव,पुणे मंचर नगरपंचायतीस *‘माझी वसुंधरा अभियान ५.०’* अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..! या उल्लेखनीय यशासोबतच मिळालेली *₹३ कोटींची बक्षीस रक्कम* ही मंचर शहराच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी मोठी प्रेरणा आहे. स्वच्छता,हरित उपक्रम,कचरा व्यवस्थापन,जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन या सर्व क्षेत्रांत सातत्याने केलेल्या परिश्रमांचे हे फळ आहे. […] Read more
* प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात कामाचा माणूस म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला असे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण छायाचित्र आणि चित्रिफीतीच्या माध्यमातून जतन करण्याचा एक भावपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून गेल्या चार दशकापासून अधिक काळ अजित पवार यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात अहोरात्र परिश्रम घेतले सकाळी […] Read more
* भिवंडी निजामपूर महानगर पालिकेतील निव्रुत माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक शिक्षण आयुक्त सुनील सुंदराबाई धाऊ झळके यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. सुनील झळके महानगरपालिकेमध्ये कार्यरत असतांना महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागाच्यावतीने जाहीर झालेल्या मराठी भाषा स्पर्धेमध्ये […] Read more
* भिवंडी निजामपूर महानगर पालिकेतील निव्रुत माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक शिक्षण आयुक्त सुनील सुंदराबाई धाऊ झळके यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. सुनील झळके महानगरपालिकेमध्ये कार्यरत असतांना महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागाच्यावतीने जाहीर झालेल्या मराठी भाषा स्पर्धेमध्ये […] Read more












