या निमित्ताने आयोजीत उपक्रमांच्या पोस्टरचे अनावरण प्रदेशाध्यक्ष मा.खा. श्री. सुनील तटकरे, राज्यमंत्री मा.ना. श्री. इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम, प्रदेश मुख्य सरचिटणीस मा. श्री. विशाल विहिरे, मा. श्री. ऋत्विक सांगावे मा. श्री. देवेंद्र बागुल उपस्थित होते.
