आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मिश्या जळल्या ,अगदी अब्रू गेली…कारण शेवटी सत्याचा विजयच झाला….व न्यायलयाने लवकरात लवकर इमारत उभारण्याचे आदेश दिले तसेच विरोध केलेल्या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला ….. दिलीपदादा जगताप : अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या अथक प्रयत्नांना यश आले…बदनाम व खोट्या आरोप करणाऱ्या सर्वांचा आज हिशोब झाला…… कै आप्पासाहेबांची इच्छा लवकरच पूर्ण करू अशी आश्वासन वीरेंद्र भैय्या पवार यांनी दिली



















