*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
“राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड निश्चित करण्यात आली आहे…
“लेडी सुपरकॉम म्हणून मीरा बोरवणकर यांची ओळख देशभरात आहे…
“महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत…
“मीरा बोरवणकर यांनी मुंबईतील माफिया राज संपुष्टात आणले होते…
“माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मीरा बोरवणकर यांनी गुरुस्थानी मानले आहे…




















